Jump to content

राजा दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्रा.डाॅ. राजा दीक्षित हे एक मराठी लेखक आहेत. ते पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख आहेत.

त्यांची प्रसिद्ध पुस्तके

[संपादन]
  • इतिहास, समाजविचार आणि केशवसुत
  • एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र : मध्यमवर्गाचा उदय
  • समग्र सेतुमाधवराव पगडी (नवीन प्रस्तावनेसह पुनःसंपादित दोन खंड, मूळ प्रमुख संपादक - डाॅ.द.पं जोशी, डाॅ. उषा जोशी)