राजाखेडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rajakhera Vidhan Sabha constituency (en); राजाखेड़ा विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); రాజఖేరా శాసనసభ నియోజకవర్గం (te); राजाखेडा विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); विधनसभा क्षेत्र (hi); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en) Rajkhhera, Rajkheda (en)
राजाखेडा विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२६° ५४′ ००″ N, ७८° १०′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राजाखेडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ धोलपूर जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

राजाखेडाचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१८ रोहित बोहरा[१] काँग्रेस
२०२३ रोहित बोहरा[२] काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian National Congress Party". www.rajpcc.com. 2023-12-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Rajakhera, Rajasthan Assembly Election Results 2023 Highlights: Rajakhera में Rohit Bohra ने 15230 मतों सेहासिल की जीत". आज तक (हिंदी भाषेत). 2023-12-16 रोजी पाहिले.