Jump to content

राजस्थानातील किल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजस्थानमधील प्रमुख किल्ले
किल्ल्याचे नावबांधकाम वर्ष (किंवा काळ)संस्थापकप्रदेश
चित्तौडगड ८ वे शतक (सुमारे)चित्रांगद मोरी (नंतर मेवाडच्या गुहिल/सिसोडिया राजांद्वारे विस्तार)चित्तौडगड
कुंभलगड १५ वे शतक (१४४८–१४५८)राणा कुंभाराजसमंद
मेहरानगड १४५९ (सुमारे)राव जोधाजोधपूर
आमेर १५९२ (सध्याची रचना)मानसिंग पहिलाजयपूर
रणथंबोर ९४४ (सुमारे)चौहान घराण्याचे राजे (रणथन देव / जयंत)सवाई माधोपूर
गागरोन ७ वे ते १२ वे शतकडोड परमार राजे (नंतर अचलदास खिची)झालावाड
जुन्यागड १५८९–१५९४राजा रायसिंगबीकानेर
जैसलमेर किल्ला ११५६राव जैसलजैसलमेर
तारागड ८ वे ते ११ वे शतकअजयपाल चौहानअजमेर
नाहरगड १७३४महाराजा सवाई जयसिंग द्वितीयजयपूर
जयगड १७२६महाराजा सवाई जयसिंग द्वितीयजयपूर
लोहागड १७३३महाराजा सूरजमलभरतपूर

बाह्य दुवे

[संपादन]