राजसामंद लोकसभा मतदारसंघ
Appearance
राजसमंद हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ नंतर अस्तित्वात आला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खासदार
[संपादन]- २००९ - गोपाल सिंग, काँग्रेस
- २०१४ - हरी ओम सिंग राठोड, भाजप
- २०१९ - दिया कुमारी, भाजप