राजकोट दक्षिण विधानसभा मतदारसंघ
Appearance
राजकोट दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
समाविष्ट
[संपादन]आमदार
[संपादन]- २०१२ - गोविंद पटेल - भाजप
- २०१७ - गोविंद पटेल - भाजप
- २०२२ - रमेशभाई वीरजीभाई तिलाळा - भाजप