राजकुमार रौत
Appearance
Indian politician (born 1992) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून २६, इ.स. १९९२ डुंगरपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पद |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
राजकुमार रौत (जन्म २६ जून १९९२) हे भारतीय राजकारणी आणि चोरासी मतदारसंघाचे दोन वेळा आमदार आणि बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते भारत आदिवासी पक्षाचे संस्थापक आणि सदस्य आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, ते बांसवाडा मतदारसंघासाठी खासदार म्हणून निवडून आले व त्यांनी महेंद्रजीत सिंग मालवीय यांचा २४७,०५४ मतांच्या फरकाने पराभव केला.[१][२]
त्यांचा जन्म डुंगरपूर, राजस्थान येथे झाला. ते भिल्ल आदिवासी समाजाचे आहे.[३] त्यांनी मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी (बीए) पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पदवी घेतली.[४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Rajasthan Polls: Bharat Adivasi Party Candidate Rajkumar Roat Wins Chorasi". Zee News (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "न बीजेपी न कांग्रेस, इस पार्टी के खाते में आई विधानसभा चुनाव की पहली जीत". आज तक (हिंदी भाषेत). 2023-12-03. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Rajkumar Roat Information".
- ^ Desk, EdexLive (2018-12-12). "Rajasthan Election Results 2018: 1 in 3 elected MLAs have never been to college". EdexLive (इंग्रजी भाषेत). 2024-06-12 रोजी पाहिले.
- ^ https://assembly.rajasthan.gov.in/Attachments/PDF/16Affidavits/127.pdfEmpty citation (सहाय्य)