नोरोत्तोम पुप्फादेवी
Appearance
(राजकन्या भोपादेवी या पानावरून पुनर्निर्देशित)
राजकन्या नोरोत्तोम पुप्फादेवी (इंग्लिश: Princess Norodom Buppha Devi) (जानेवारी ८, इ.स. १९४३ - हयात) या कंबोडियाच्या राजकन्या आहेत. या कंबोडीयाचे माजी राजे नोरोत्तोम सिहानुक व त्यांच्या पत्नी न्याक मोन्यांग यांच्या कन्या होत. कंबोडियाचे वर्तमान राजे नोरोत्तोम सिहामोनी यांच्या त्या सावत्रबहीण आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |