Jump to content

चर्चा:नोरोत्तोम पुप्फादेवी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजकन्या पुप्फादेवी असे शीर्षक हवे

[संपादन]

इंग्लिश विकिपीडियावर नावाच्या औचित्याविषयीचे विवेचन दिले आहे (en:Norodom Buppha Devi). त्यानुसार पाळी भाषेतील पुप्फा (मराठी व संस्कृत भाषांतील पुष्पा) या फूल अशा अर्थाच्या स्त्रीलिंगी नावाचा उल्लेख आहे. ख्मेर भाषेच्या रोमनीकरणाचे संकेतही तपासता, या नावाचे मराठी देवनागरीत लेखन राजकन्या पुप्फादेवी असे करणे अधिक योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:१२, १० फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]