रांजणवाडी (व्याधी)
Jump to navigation
Jump to search
रांजणवाडी हा डोळ्याच्या पापणीला येणारा छोटा फोड असलेला विकार आहे. हा संसर्गजन्य विकार असून डोळ्याच्या पापणीला आतल्या बाजूने तो फोड येतो. तो फुगवटा सहज दिसून येतो.