रस्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रस्ते ही एक प्रकारची समाजाला लागणारी पायाभूत सुविधा आहे. आर्थिक विकास नसल्याने अविकसित देश सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी पुरवू शकत नाहीत. जसे आफ्रिका खंडातला सोमालिया हा देश.

रस्ते
रस्ते

रस्त्यांचे प्रकार[संपादन]

१.स्वर्ण

२.राष्ट्रीय महामार्ग

३. राज्य महामार्ग

४. जिल्हा मार्ग

५. सीमा मार्ग

महत्त्वाचे जागतिक मार्ग[संपादन]

हेही पहा[संपादन]