विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रश्मी शर्मा चौलागेन (२५ मे, १९८६ - ) ही
नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते
- ↑ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)