रशोमोन
Jump to navigation
Jump to search
रशोमोन!!羅生門 | |
---|---|
![]() | |
दिग्दर्शन | अकिरा कुरोसावा |
देश | जपान |
भाषा | जपानी |
प्रदर्शित | १९५० |
राव्शोमोन (जपानी :羅生門 उच्चारण:राव्शोमोन) हा अकिरा कुरोसावा यांनी १९५० मध्ये दिग्दर्शित केलेला जपानी चित्रपट आहे.
रशोमोन अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित केला गेला. एकाच घटनेच्या चार विविध साक्षिदारांच्या कथनातील सत्य याचा शोध चित्रपटात घेतलेला आहे. चौघांचे कथन त्यांच्या दृष्टिकोनातून खरे भासत असले तरी ते तसे असेलच असे नाही. हा चित्रपट पात्रांची योजना, प्रकाश योजना, अभिनय व दिग्दर्शन यामुळे गाजला.
कथा[संपादन]
सारांश[संपादन]
प्रतीकात्मक बारकावे[संपादन]
संगीत[संपादन]
छायांकन[संपादन]
चित्रपटाची शैली[संपादन]
हेसुद्धा पहा[संपादन]
बाहेरील दुवे[संपादन]
इंटरनेट मूवी डाटाबेस [इंग्रजी चित्रपटाचे विश्लेषण [इंग्रजी]]]