रवी वर्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस. रवि वर्मन (जन्म 9 मे 1972) हे भारतीय छायाचित्रण संचालक(सिनामेटोगफर)चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांनी प्रामुख्याने तमिळ, मल्याळम आणि हिंदी या भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. वर्मन त्यांच्या वास्तववादी आणि काव्यात्मक फ्रेमिंग सेन्ससाठी ओळखले जाणारे, रवि वर्मन यांनी मल्याळम चित्रपटांमधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मॉस्कोविन कावेरी नावाचा तमिळमधील रोमँटिक चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि ब्रिटिश तमिळ गीतकार MIA यांच्या " बर्ड फ्लू " गाण्यासाठी संगीत व्हिडिओ देखील चित्रित केला आहे.

रवी वर्मन
जन्म ९ मे, १९७२ (1972-05-09) (वय: ५१)
तंजावूर, तमिळनाडू, भारत
नागरिकत्व भारतीय
पेशा
कारकिर्दीचा काळ १९९९- वर्तमान