रवींद्र साठे
Appearance
(रविंद्र साठे या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रवींद्र साठे | |
---|---|
रवींद्र साठे | |
टोपणनावे | रवींद्र |
आयुष्य | |
जन्म | ७ फेब्रुवारी १९५१ |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
संगीत साधना | |
गायन प्रकार | हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, भजन, अभंग, |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
रवींद्र साठे (जन्म : ७ फेब्रुवारी १९५१) हे मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक आहेत.
शिक्षण
[संपादन]रवींद्र साठे यांनी शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे शिक्षण श्री.मुकुंदराव गोखले यांच्याकडे घेतले. पुढे पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले.फिल्म इन्स्टीटयूट, पुणे येथे त्यांनी साऊंड रेकॉर्डीस्ट होण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.[१]
संगीत क्षेत्रातील काम
[संपादन]साठे यांनी मुंबई दूरदर्शन येथे साऊंड रेकॉर्डीस्ट पदावर काम केले.
घाशीराम कोतवाल नाटकात त्यांनी केलेली गायक नटाची भूमिका विशेष गाजली.
पार्श्वगायन केलेले चित्रपट
[संपादन]- सामना
- जैत रे जैत
- एक होता विदूषक
- गारंबीचा बापू[२]
- स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेचा इ.स. २००१चा माणिक वर्मा पुरस्कार
- पहिला शाहीर साबळे पुरस्कार (२०१५)
- पी. सावळाराम पुरस्कार[३] (२०१८)
- `पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं' या जैत रे जैत चित्रपटातील गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव १९७८
- याशिवाय पार्श्वगायनाचे अनेक पुरस्कार
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "गायक रवींद्र साठे – Marathisrushti Articles". www.marathisrushti.com. 2019-02-08 रोजी पाहिले.
- ^ Paranjape, Sameer. "Sameer Paranjape: रवींद्र साठे यांची जैत रे जैत या चित्रपटाबद्दल मी घेतलेली मुलाखत - समीर परांजपे". Sameer Paranjape. 2019-02-08 रोजी पाहिले.
- ^ "रवींद्र साठे यांना पी. सावळाराम पुरस्कार". Maharashtra Times. 2019-02-08 रोजी पाहिले.[permanent dead link]