रमोन कॅस्टियो
Appearance
रमोन अँतोनियो कॅस्टियो बारियोनुएव्हो (२० नोव्हेंबर, १८७३ - १२ ऑक्टोबर, १९४४) आर्जेन्टिनाचा २५वा राष्ट्राध्यक्ष होता. हा २७ जून, १९४२ ते ४ जून, १९४३ दरम्यान सत्तेवर होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |