Jump to content

रमा मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमा मेहता (१९२३ - १९७८) या एक भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका होत्या. त्यांच्या इनसाइड द हवेली (१९७७) या कादंबरीला १९७९चा इंग्लिश भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकात मध्यम आणि उच्च वर्गातील स्त्रियांच्या आयुष्यातील परंपरा आणि आधुनिकतेमधील संघर्ष दर्शविला आहे. ही कादंबरी आत्मानुभवावर आधारित आहे.[१]

  1. ^ "Modern Indian Women Writers in English". www.literature-study-online.com. 2019-09-28 रोजी पाहिले.