Jump to content

रमाडा आशिया-पॅसिफिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमाडा एशिया-पॅसिफिक ही विंडहॅम होटेल संघटना विंडहॅम होटेल संघटनेने चालविलेली प्रादेशिक रमाडा आंतरराष्ट्रीय होटेल साखळी आहे. यातील पहिले होटेल चीनच्या ग्वांगझू शहरात १९९१ साली रमाडा पर्ल ग्वांगझू या नावाने सुरू झाले. त्यानंतर आशियाप्रशांत महासागराच्या प्रदेशातील १२ देशांत ७९ होटेलची भर पडली. आशिया पॅसिफिक प्रदेशात पुढील कांही वर्षात नवीन बऱ्याच प्रॉपर्टीचे नियोजन झाले.

एशिया पॅसिफिकच्या मिळकती

[संपादन]

रमाडा एशिया-पॅसिफिक साखळीतील प्रत्येक होटेल खाजगी मालकीचे असून होटेल ही त्यांची मालमत्ता असते. फावल्या वेळात व्यवसायिक प्रवाश्यांना व्यवसायासंबंधी प्रचार करण्याची सुविधा पुरवली जाते.[]ते त्यांच्या हॉटेल मधून संपूर्ण प्रकारचे अन्न आणि मदिरा सेवा, व्यवसाय सुविधा आणि स्वास्थ्य सुविधा देतात.

भविष्यातील विकासात्मक नियोजन

[संपादन]

व्यंधम हॉटेल संघाने भविष्यातील विकासात्मक योजनांचा विचार करताना सिंगापूर, चीन, भारत,थायलंड या देश्यांना समोर ठेवले.

रमाडा एशिया-पॅसिफिक विभागात खालील प्रदेश समाविष्ट आहेत

[संपादन]

ऑस्ट्रेलिया

[संपादन]
  1. रमाडा एंकोर मेलबोर्न,दंडेनोंग.
  2. रमाडा हॉटेल आणि सुट्स बल्लीना.
  3. रमाडा हेरवे बाय.
  1. रमाडा पार्क साईड बीजिंग
  2. रमाडा प्लाझा छगचुंग
  3. रमाडा पार्कव्यू चांगझौ,
  4. रमाडा प्लाझा चोंगकिंग वेस्ट
  5. रमाडा प्लाझा दलियन
  6. रमाडा डोंगगुयन
  7. रमाडा फुझौ
  8. रमाडा पर्ल ग्वांगझू
  9. रमाडा प्लाझा ग्वांगझू
  10. रमाडा प्लाझा गुइयंग
  11. रमाडा हुयंगशान हॉटेल
  12. रमाडा कुंशन
  13. रमाडा मेझौ
  14. रमाडा प्लाझा नांजिंग
  15. रमाडा शांघाय कओहेजिंग
  16. रमाडा प्लाझा गेटवे शांघाय
  17. रमाडा प्लाझा पीस शांघाय लुवान
  18. रमाडा प्लाझा शांघाय पुडोंग
  19. रमाडा पुडोंग एरपोर्ट
  20. रमाडा प्लाझा सिनो-बे शांघाय
  21. रमाडा हॉटेल शांघाय वुजियाओचांग
  22. रमाडा शांघाय झाबे
  23. रमाडा प्लाझा पुडोंग दक्षिण शांघाय
  24. रमाडा पुडोंग शांघाय एक्सपो
  25. रामदा शुंडे
  26. रमाडा प्लाझा तैयान
  27. रमाडा उरूमकी
  28. रमाडा प्लाझा ऑप्टिक्स व्हॅली वुहण
  29. रमाडा प्लाझा तियनलू वुहण
  30. रमाडा वुक्षी
  31. रमाडा एंकोर वुक्षी
  32. रमाडा प्लाझा वुक्षी
  33. रमाडा क्षीयमेण
  34. रमाडा प्लाझा येनताई
  35. रमाडा प्लाझा यीवू
  36. रमाडा प्लाझा झेंग्झौ
  37. रमाडा जिबो

गुआम

[संपादन]
  1. रमाडा हॉटेल आणि सुट्स तमुनइंग

हाँग काँग

[संपादन]
  1. रमाडा कौलून
  2. रमाडा हॉंगकॉंग

भारत

[संपादन]
  1. रमाडा करवेळा बीच रिसॉर्ट गोवा[]
  2. रमाडा प्लाझा पाल्म ग्रोव
  3. रमाडा प्लाझा JHV वाराणसी
  4. रमाडा खजुराहो
  5. रमाडा पोवई
  6. रमाडा रिसॉर्ट कोचीन
  7. रमाडा जयपुर
  8. रमाडा गुरगाव BMK
  9. रमाडा गुरगाव सेंट्रल
  10. रमाडा बंगलोर
  11. रमाडा अहमदाबाद
  12. रमाडा एंकोर बंगलोर डोमलूर
  13. रमाडा अल्लेप्पी केरळ
  14. रमाडा अमृतसर
  15. रमाडा चेन्नई एगमोर
  16. रमाडा नवी मुंबई
  17. रमाडा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा

इंडोनेशिया

[संपादन]
  1. रमाडा रिसॉर्ट बिंटंग बली
  2. रमाडा रिसॉर्ट बेनो बली
  3. रमाडा रिसॉर्ट कमकीला, लेगियन, बली

जपान

[संपादन]
  1. रमाडा ओसाका
  2. रमाडा सप्पोरो

कोरिया

[संपादन]
  1. रमाडा प्लाझा ग्वाङ्ग्जु
  2. रमाडा डोंगतान
  3. रमाडा प्लाझा सुवोन
  4. रमाडा हॉटेल अँड स्वीट्स सोल सेंट्रल
  5. रमाडा सोल
  6. रमाडा सोंगदो
  7. रमाडा प्लाझा जेजु
  8. रमाडा आंकोर पोहंग
  9. रमाडा प्लाझा चोएंग्जु

मलेशिया

[संपादन]
  1. रमाडा प्लाझा मीलाका

न्यू कालेडोंनीय

[संपादन]
  1. रमाडा प्लाझा नौमेय

पाकिस्तान

[संपादन]
  1. रमाडा मुलतान
  2. रमाडा प्लाझा कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ
  3. रमाडा इस्लामाबाद

श्रीलंका

[संपादन]
  1. रमाडा रिसॉर्ट कलुतरा
  2. रमाडा कटुनायका-कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ
  3. रमाडा कोलंबो

थायलंड

[संपादन]
  1. रमाडा रिसॉर्ट खओ लक
  2. रमाडा डिमा बँकॉक
  3. रमाडा प्लाझा मेनम रिव्हरसाइड बँकॉक
  4. रमाडा हॉटेल अँड स्वीट्स बँकॉक

भविष्यातील विकासात्मक नियोजन

[संपादन]

विंडहॅम हॉटेल संघटनेने भविष्यातील विकासात्मक योजनांचा विचार करताना सिंगापूर, चीन, भारत,थायलंड या देशांना समोर ठेवले आहे.

सिंगापूर

[संपादन]

सिंगापूर येथील बालेस्तीयर पार्क भागात नवीनच साधारण सन २०१४ मध्ये ३९१ खोल्यांचे रमाडा सिंगापूर हॉटेल आणि लोजिंग उभारणीची घोषणा केली.[] झोंगशन पार्क मध्ये १७ मजल्याचे रमाडा सिंगापूर हे पूर्ण सेवा क्षमतेचे उपहार ग्रह, स्वास्थ्य केंद्र, पोहण्याचा तलाव, व्यवसाय केंद्र, आणि सभेसाठी ६०० चौरस.मि. पेक्षा जादा जागा यांचा समावेश केला.

या संघाची सिंगापूर मधील पहिली रमाडा आंतरराष्ट्रीय संपत्ती होईल.

व्यंधम हॉटेल संघाने फेब्रुवारी २०१० मध्ये चीन मध्ये आणखी ४ हॉटेलची उभारणी करुण वाढ करण्याचा संकल्प केला त्याने चीन मध्ये रमाडाच्या ३९ मालमत्ता झाल्या.[]

भारत

[संपादन]

भारत देशातही त्यांनी 4 प्रॉपर्टी वाढविण्याचा निर्णय केला त्याने भारतात त्यांच्या १४ प्रॉपर्टी झाल्या. []

थायलंड

[संपादन]

सन २००९ मध्ये केलेल्या नियोजणासह थायलंड मध्ये ६ प्रॉपर्टी झाल्या. बँकॉक येथील सुखुंवीत या व्यापारी आणि मनोरंजनाच्या जिल्ह्याच्या सानिध्यात प्रमुख जागेत रमाडा हॉटेल आणि सुट्स आहे.

सुविधा

[संपादन]

खोल्या. वातानुकूलित स्टॅंडर्ड रूम्स, डिलक्स रूम्स,एक्झिक्युटिव रूम्स, ट्विन रूम्स, डिलक्स ट्विन रूम्स, स्वास्थ्य केंद्र, दवाखाना, कार सेवा, पिकनिक, टीकेत बुकिंग सेवा, मनोरंजन सुविधा, आहेत. वायफाय, वातानुकूलित, २४ तास चेक इन, उपहार ग्रह, बार, कॅफे, रुम सेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, पूल, जिम इतर मूलभूत सेवा आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "स्वातंत्र्य व्यवसायची संधी". 2016-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-13 रोजी पाहिले.
  2. ^ "रमाडा करावेला बीच रिसोर्टच्या बद्दल".
  3. ^ "विंडहॅम हॉटेल संघटनेने सिंगापूर हॉटेल बाजार पेठेत प्रवेश केला". 2016-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-13 रोजी पाहिले.
  4. ^ "विंडहॅम हॉटेल ग्रुप च्या रमाडा ब्रांड फुजीअन आणि चीन मध्ये ४ नवीन हॉटेल बनवणार".
  5. ^ "भारतातील रमाडा होटल्सची यादी". 2017-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-03 रोजी पाहिले.