Jump to content

रताळ्याची पोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य

[संपादन]

कृती

[संपादन]

रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी. एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी. कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करून रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी.

संदर्भ

[संपादन]

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/chatpatitbatate