अकबरनामा
Appearance
अकबरनामा (पर्शियन:اکبر نامہ; उर्दू: اکبر ناما - आइने अकबरी) हा सोळाव्या शतकातील ग्रंथ आहे. मोगल सम्राट अकबर याने आपल्या दरबारातील चरित्रकार व इतिहासकार अबुल फझल यास आपल्या कारकीर्दीचा वृत्तांत लिहिण्यासाठी फर्मान दिले. अकबराच्या नवरत्नांपैकी एक समजला जाणारा अबुल फझल याने या ग्रंथात अकबराच्या कारकीर्दीबरोबरच त्या काळातील लोकांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन व इतर परिस्थितीचे बारीकाईने वर्णन केलेले आहे.[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |