Jump to content

रणजोध सिंग मजिठिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रणजोध सिंग मजिठिया (?? - १८७२) हे शीख सरदार हजाराचे सत्ताधीश होते. [१]

कुटुंब[संपादन]

रणजोध सिंग यांचे वडील देसा सिंह मजिठिया तर भाऊ लेहना सिंग मजीठिया होते. त्यांना गुजर सिंग नावाचा भाऊही होता. [२] रणजोध सिंग यांनी लहानपणापासूनच फ्रेंच अधिकाऱ्यांकडून लष्करी शिक्षण घेतले होते.

पहिले अँग्लो-शीख युद्ध[संपादन]

पहिल्या अँग्लो शीख युद्धादरम्यान त्यांनी शीख सैन्याचे नेतृत्व केले. यातील बडोवालच्या लढाईत त्यांनी इंग्रज सैन्याचा पराभव केला. या लढाईत आणि बडोवाल सोब्रॉन येथील लढायांमध्ये त्यांना अनेक जखमा झाल्या. त्याने अलीवालच्या लढाईत त्यांचा पराभव झाला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ranjodh Singh Majithia". The Sikh Encyclopedia (इंग्रजी भाषेत). 19 December 2000. 2022-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ Griffin, Lepel Henry (1890). The Panjab Chiefs: Historical and Biographical Notices of the Principal Families in the Lahore and Rawalpindi Divisions of the Panjab. Civil and Military Gazette Press. p. 267.