रणजित दत्त
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २४, इ.स. १९५७ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
रणजीत दत्त (जन्म २४ जानेवारी १९५७) हे आसाम राज्यातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. २०१६ पासून ते बेहाली मतदारसंघातून आसाम विधानसभेचे सदस्य आहेत. २००१ ते २०११ पर्यंत त्यांनी बेहालीचे आमदार म्हणून काम केले. ते २०१६ ते २०२१ या काळात सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते.[१][२][३] २०२४ मध्ये सोनीतपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.
संदर्भ
[संपादन]- ^ MEMBERS OF 14th ASSAM LEGISLATIVE ASSEMBLY
- ^ "Assam Legislative Assembly - Member". 2021-06-27. 27 June 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-30 रोजी पाहिले.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-legislators | In the major league now" (इंग्रजी भाषेत). 6 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2024 रोजी पाहिले.