रणजितसिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराजा रणजितसिंग
शेर-ए-पंजाब
Ranjitsingh.gif
अधिकारकाळ एप्रिल १२, १८०१ - जून २७, १८३९
राजधानी लाहोर
जन्म नोव्हेंबर १३, १७८०
गुजराणवाला, पंजाब
मृत्यू जून २७, १८३९
पूर्वाधिकारी महासिंग
उत्तराधिकारी खरकसिंग
वडील महासिंग

महाराजा रणजितसिंग (पंजाबी: ਮਹਾਰਾਜਾ ਰਣਜੀਤ ਸਿੰਘ) (नोव्हेंबर १३, १७८० - जून २७, १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबातील लाहोराचा राजा व शीख साम्राज्याचा संस्थापक होता.