रजनी अशोकराव पाटील
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | डिसेंबर ५, इ.स. १९५८ | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद | |||||
| |||||
रजनी अशोकराव पाटील (५ डिसेंबर, १९५८ - ) या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. या राज्यसभा सदस्य असून[१] [२] [३] त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रभारी आहेत. [४]
- यापूर्वी त्या बीडमधून ११व्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.[५] [६]
- २००५मध्ये त्यांची केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.[७]
- न्यू यॉर्कमधील यूएन मुख्यालयात महिलांच्या स्थितीवरील संयुक्त राष्ट्र आयोगाच्या ४९ व्या सत्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.[८]
- महाविद्यालयात असताना त्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)च्या नेत्या होत्या.[९]
त्यांनी आपली राजकीय कारकीर्द १९९२ मध्ये जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून येउन केली.
- त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाची आहेत.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Rajni Patil wins RS bypoll from Maharashtra". Zee News. 5 January 2013. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Maharashtra: Rajni Patil is Cong's Pick for RS By-Poll". Outlook. 1 January 2013. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Congress leader Rajani Patil wins Rajya Sabha bypoll". हिंदुस्तान टाइम्स. 3 January 2013. 2 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Rajani Patil is Congress in-charge for Himachal Pradesh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-05-22. 2019-05-17 रोजी पाहिले.
- ↑ "Rajni Patil may be elected unopposed to Rajya Sabha". बिझनेस स्टँडर्ड. 2 January 2013. 15 December 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Sonia Gandhi made the day for outgoing Congress Rajya Sabha MP Rajani Patil". Mohua Chatterjee. द टाइम्स ऑफ इंडिया. 13 March 2018. 4 May 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Girija Vyas new chairperson of NCW, Rajni Patil heads CSWB". Outlook (India). 2019-05-17 रोजी पाहिले.
- ↑ "Rajani Patil to represent India at UN session on women". Zee News (इंग्रजी भाषेत). 2005-03-01. 2019-05-17 रोजी पाहिले.
- ↑ "Rajani Patil | National Portal of India". india.gov.in. 2019-05-17 रोजी पाहिले.