रजत प्रपात धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रजत प्रपात हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. उंचीनुसार हा भारतातील ३०व्या क्रमांकाचा धबधबा आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Showing all Waterfalls in India". Archived from the original on 2012-09-05. 2010-06-20 रोजी पाहिले.