रजोगुण
Appearance
(रज या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.
स्वामित्त्व, अहंता, भोग, आसक्ती, धनाची आवड, लोभ, शृंगार ही रजोगुणाची लक्षणे आहेत.
विस्तृत माहिती: दासबोध दशक २ समास ५.
http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE Archived 2006-09-13 at the Wayback Machine.