Jump to content

रंजना कुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रंजना कुल हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ह्या दौंड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या ११व्या विधानसभेसाठी निवडून गेले.[ संदर्भ हवा ]

त्यांचे पती ३ वेळा आमदार होते, राहुल कुल हे त्यांचे मुलगा असून ते ३वेळा विधान सभेला निवडून आले आहेत.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]