योहान डायझेनहॉफर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योहान डायझेनहॉफर
पूर्ण नावयोहान डायझेनहॉफर
जन्म ३० सप्टेंबर, इ.स. १९४३
निवासस्थान जर्मनी Flag of Germany.svg
राष्ट्रीयत्व जर्मन Flag of Germany.svg
कार्यक्षेत्र रसायनशास्त्र

योहान डायझेनहॉफर (३० सप्टेंबर, इ.स. १९४३ - ) हे जर्मन रसायनशास्त्रज्ञ आहेत. याना हार्टमुट मिकेल आणि रॉबर्ट हुबेर यांच्याबरोबर १९८८ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.