योलो काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योलो बाह्यवळण वन्यक्षेत्र

योलो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र वूडलँड येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१६,४०३ इतकी होती.[२] योलो काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिसचे मुख्य आवार या काउंटीमध्ये आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Yolo County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.