Jump to content

येल्गाव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येल्गाव्हा तथा मिटाउ हे लात्व्हियामधील एक राज्य शहर आहे. हे शहर देशाच्या मध्य भागात राजधानी रिगाच्या नैऋत्येस सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) अंतरावर आहे.

येल्गाव्हा लिलुपे नदीच्या उजव्या तीरावर समुद्रसपाटीपासून केवळ ३.५ मीटर (११.५ फूट) उंचीवर सुपीक मैदानावर वसलेले आहे. नदीला पूर आल्यावर अनेकदा हे पाणी शहरात घुसते. येथील रेल्वे स्थानक रिगा, लिथुएनिया, पूर्व आणि पश्चिम लात्व्हिया तसेच बाल्टिक समुद्राकडे जाणाऱ्या सहा रेल्वेमार्गांचे जंक्शन आहे. याशिवाय येथून जवळच येल्गाव्हा वायुसेना तळ सुद्धा आहे.

शहराच्या मध्यभागी असलेला, १७७२मध्ये बांधलेला रास्ट्रेली महाल
१९४४ च्या उन्हाळ्यात सोव्हिएत सैनिक येल्गाव्हाच्या रस्त्यावर लढत आहेत

हवामान

[संपादन]
Jelgava (1991−2020 normals, extremes 1867−present) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 10.7
(51.3)
13.5
(56.3)
19.7
(67.5)
27.4
(81.3)
30.0
(86)
32.8
(91)
36.0
(96.8)
33.7
(92.7)
30.1
(86.2)
23.4
(74.1)
17.0
(62.6)
11.6
(52.9)
36
(96.8)
सरासरी कमाल °से (°फॅ) −0.3
(31.5)
0.3
(32.5)
4.9
(40.8)
12.4
(54.3)
18.1
(64.6)
21.3
(70.3)
23.9
(75)
23.1
(73.6)
17.8
(64)
10.8
(51.4)
4.8
(40.6)
1.1
(34)
11.52
(52.72)
दैनंदिन °से (°फॅ) −2.7
(27.1)
−2.7
(27.1)
0.7
(33.3)
6.7
(44.1)
12.0
(53.6)
15.5
(59.9)
17.9
(64.2)
17.0
(62.6)
12.3
(54.1)
6.9
(44.4)
2.5
(36.5)
−0.9
(30.4)
7.1
(44.78)
सरासरी किमान °से (°फॅ) −5.7
(21.7)
−6.2
(20.8)
−3.6
(25.5)
1.1
(34)
5.1
(41.2)
8.9
(48)
11.6
(52.9)
10.8
(51.4)
7.0
(44.6)
2.9
(37.2)
−0.1
(31.8)
−3.6
(25.5)
2.35
(36.22)
विक्रमी किमान °से (°फॅ) −34.5
(−30.1)
−34.9
(−30.8)
−30.1
(−22.2)
−14.2
(6.4)
−5.3
(22.5)
−1.1
(30)
2.8
(37)
0.3
(32.5)
−6.4
(20.5)
−10.1
(13.8)
−22.4
(−8.3)
−32.2
(−26)
−34.9
(−30.8)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 43.6
(1.717)
34.8
(1.37)
33.8
(1.331)
36.0
(1.417)
52.4
(2.063)
73.4
(2.89)
82.1
(3.232)
69.4
(2.732)
59.9
(2.358)
68.2
(2.685)
50.4
(1.984)
47.1
(1.854)
651.1
(25.633)
सरासरी पर्जन्य दिवस 13 10 11 8 9 11 11 11 11 13 13 14 135
स्रोत #1: LVĢMC[][]
स्रोत #2: NOAA (precipitation days 1981-2010)[]

 

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Klimatisko normu dati" (लात्व्हियन भाषेत). Latvian Environment, Geology and Meteorology Centre. 2023-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 20, 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Gaisa temperatūras rekordi" (लात्व्हियन भाषेत). Latvian Environment, Geology and Meteorology Centre. 2023-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 20, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "World Meteorological Organization Climate Normals for 1981-2010" (इंग्रजी भाषेत). National Oceanic and Atmospheric Administration. 2023-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 30, 2023 रोजी पाहिले.