Jump to content

येओचिवात्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"कृपया लेखास संदर्भ देउन लेखाचा विस्तार करावा. प्रस्तावित हेतू साध्य झाल्यावर हा मजकूर काढून टाकावा."

येओचिवातल हा एक नावातल शब्द असून तो स्त्री लढवय्यांसाठी वापरला जातो. त्याचा शब्दशः स्पॅनिशमध्ये (mujer guerrera) भाषांतर केल्यास "स्त्री योद्धी" अथवा "योद्धी" असा होतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]

अ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची