युरिको गॅस्पर दुत्रा
Appearance
युरिको गॅस्पर दुत्रा (१८ मे, १८८३ - ११ जून, १९७४) हे ब्राझिलचे सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होते. हे १९४६ ते १९५१ पर्यंत ब्राझिलच्या दुसऱ्या प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |