Jump to content

युफ्रेटिस नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युफ्रेटिस
सीरियातील अर्‌ रक्का येथील युफ्रेतिसचे पात्र
इतर नावे तुर्की: फिरत
उगम पूर्व तुर्कस्तान
मुख शत्त अल्‌ अरव
पाणलोट क्षेत्रामधील देश तुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण
लांबी २,८०० किमी (१,७०० मैल)
उगम स्थान उंची ४,५०० मी (१४,८०० फूट)
सरासरी प्रवाह ८१८ घन मी/से (२८,९०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ७,६५,८३१

युफ्रेटिस नदी सध्याच्या तुर्कस्तान, सीरिया आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पश्चिमेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.