युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोल्डर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोल्डर
यूसी बोल्डर
ब्रीदवाक्य लेट यूअर लाइट शाइन[१]
मराठीमध्ये अर्थ
तुमचा प्रकाश दीप्तीमान होवो
स्थापना १८७६
विद्यार्थी ३३,२४६[२]
संकेतस्थळ www.colorado.edu



युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोल्डर तथा सीयू बोल्डर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे.[३] हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे. सीयू बोल्डर प्रथम स्तराच्या संशोधन विद्यापीठाचा दर्जा आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Let Your Light Shine". University of Colorado Boulder Arts and Sciences Magazine. 2017-10-07 रोजी पाहिले.
  2. ^ "CU Boulder Fall Enrollment". University of Colorado Boulder Office of Data Analytics.
  3. ^ "Campus, College & School Names". University of Colorado Boulder. December 4, 2019 रोजी पाहिले.