Jump to content

युगांडा राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युगांडा अंडर-१९
टोपणनाव बेबी क्रिकेट क्रेन[]
असोसिएशन युगांडा क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार पास्कल मुरुंगी (२०२२)
प्रशिक्षक इव्हान थाविथेमविरा (२०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. पश्चिम आफ्रिका
(कंपाला; ५ जानेवारी २००१)

युगांडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ युगांडा या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने आतापर्यंत दोन १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला आहे.

  1. "Uganda seal place at 2022 U-19 cricket World Cup". NTV Uganda. 6 October 2021. 2021-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-06-26 रोजी पाहिले.