युनिव्हर्सल सिरियल बस
Appearance
(युएसबी या पानावरून पुनर्निर्देशित)
युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो.
युएसबी मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरणे संगणकाला जोडणे सोपे झाले आहे. यातला सर्वत्र आढळणारा प्रकार म्हणजे युएसबी ड्राइव्ह. युएसबी पोर्टची वाढती उपयुक्तता असल्यामुळे हे द्वार दूरचित्रवाणी संच, कॅमेरे ते मोबाईल फोन असे सर्वत्र उपलब्ध झालेले आढळते.
प्रकार
[संपादन]इतिहास
[संपादन]- युएसबी १ इ.स. १९९५
- युएसबी २
- युएसबी ३
बाह्य दुवे
[संपादन]- पेन ड्राईव्हमधील तिजोरी Archived 2011-12-23 at the Wayback Machine.
- युएसबी संस्थेचे स्थळ (USB Implementers Forum, Inc.)
- Intel Universal Host Controller Interface (UHCI)
- USB 3.0 Standard-A, Standard-B, Powered-B connectors pinouts
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |