युनिव्हर्सल सिरियल बस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो.

संगणकावरील युएसबी पोर्ट
युएसबी मेमरी ड्राइव्ह किंवा युएसबी स्मृती

युएसबी मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरणे संगणकाला जोडणे सोपे झाले आहे. यातला सर्वत्र आढळणारा प्रकार म्हणजे युएसबी ड्राइव्ह. युएसबी पोर्टची वाढती उपयुक्तता असल्यामुळे हे द्वार दूरचित्रवाणी संच, कॅमेरे ते मोबाईल फोन असे सर्वत्र उपलब्ध झालेले आढळते.

प्रकार[संपादन]

विविध प्रकारचे युएसबीचे प्रकार

इतिहास[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]