Jump to content

यीफ लातेर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यीफ लातेर्मा
Yves Leterme

बेल्जियमचे पंतप्रधान
कार्यकाळ
२५ नोव्हेंबर २००९  ६ डिसेंबर २०११
राजा आल्बर्ट दुसरा
मागील हर्मन फान रोम्पूय
पुढील एल्यो दि ऱ्युपो

बेल्जियमचे पंतप्रधान
कार्यकाळ
२० मार्च २००८  ३० डिसेंबर २००८
मागील गाय व्हेरोफ्श्टाट
पुढील हर्मन फान रोम्पूय

बेल्जियमचे परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
१७ जुलै २००९  २५ नोव्हेंबर २००९
पंतप्रधान हर्मन फान रोम्पूय

जन्म ६ ऑक्टोबर, १९६० (1960-10-06) (वय: ६५)
वर्व्हिक, बेल्जियम
राष्ट्रीयत्व बेल्जियम
संकेतस्थळ http://www.yvesleterme.be

यीफ लातेर्मा (डच: Yves Camille Désiré Leterme) हे बेल्जियम देशाचे माजी पंतप्रधान आहेत.