याह्या जामेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याह्या जामेह
يحيى جامع
याह्या जामेह

गांबियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२२ जुलै १९९४
मागील दाव्दा जावारा

जन्म २५ मे, १९६५ (1965-05-25) (वय: ५१)
कनिलै, गांबिया

याह्या जामेह (अरबी: يحيى جامع; जन्म: २५ मे १९६५) हा आफ्रिकेतील गांबिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ साली एक लष्करी अधिकारी असलेल्या जामेहने रक्तहीन बंडानंतर घडलेल्या सत्तांतरात राष्ट्राध्यक्षपद मिळवले. त्याने १९९६, २००१, २००६ व २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]