याहू
![]() याहू! चा लोगो | |
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र |
अंतरजाल (इंटरनेट) संगणक सोफ्टवेर |
स्थापना | १ मार्च १९९५ |
संस्थापक |
जेरी यॅंग डेविड फिलो |
मुख्यालय |
सनिवेल, कॅलिफोर्निया, ![]() |
महत्त्वाच्या व्यक्ती | मारिसा मेयर (मुख्य कार्यकारी अधिकारी) |
महसूली उत्पन्न | ७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली) |
कर्मचारी | १३,८०० (२२ एप्रिल २००८) |
संकेतस्थळ | www.याहू.com |
याहू! ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देते. याहूची स्थापना स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे मुख्य कार्यालय सिलिकॉन दरीच्या (सिलिकॉन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.
इतिहास व विकास[संपादन]
आधी या कंपनीच्या मुख्य संकेतस्थळाचं नाव "जेरीज गाईड टू वर्ल्ड वाइड वेब" (Jerry's Guide to the World Wide Web) होतं. एप्रिल १९९४ मध्ये त्याचं नाव याहू केलं गेलं.
सेवा[संपादन]
याहूच्या संकेतस्थळाद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. याहूचे खालील उपक्रम विशेष लोकप्रिय आहेत: