Jump to content

याहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याहू!
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
संगणक सोफ्टवेर
स्थापना १ मार्च १९९५
संस्थापक जेरी यॅंग
डेविड फिलो
मुख्यालय सनिवेल, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती मारिसा मेयर (मुख्य कार्यकारी अधिकारी)
महसूली उत्पन्न ७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली)
कर्मचारी १३,८०० (२२ एप्रिल २००८)
संकेतस्थळ www.याहू.com

याहू! ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देते. याहूची स्थापना स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंगडेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे मुख्य कार्यालय सिलिकॉन दरीच्या (सिलिकॉन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.

इतिहास व विकास

[संपादन]

आधी या कंपनीच्या मुख्य संकेतस्थळाचं नाव "जेरीज गाईड टू वर्ल्ड वाइड वेब" (Jerry's Guide to the World Wide Web) होतं. एप्रिल १९९४ मध्ये त्याचं नाव याहू केलं गेलं.

सेवा

[संपादन]

याहूच्या संकेतस्थळाद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. याहूचे खालील उपक्रम विशेष लोकप्रिय आहेत:

बाह्य दुवे

[संपादन]

याहूचे आंतरराष्ट्रीय अधिकृत संकेतस्थळ