याल्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

याल्टा हे युक्रेनच्या क्राइमिया प्रदेशातील शहर आहे.

जानेवारी १, इ.स. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८०,५०० आहे तर महानगराची लोकसंख्या १,३९,५०० आहे. यात ६५.५% रशियन, २५.७% युक्रेनियन, १.६% बेलारशियन तर १.३% व्यक्ती क्राइमियन तातर आहेत.[१]

काळ्या समुद्रावर वसलेल्या या शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान याल्टा परिषद भरली होती. यात दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी युद्धांतानंतरच्या हालचाली व व्यूहांची चर्चा केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Central Statistical Office of AR Crimea, see «Ялта», column №3.