रशियाचा दुसरा यारोस्लाव्ह दुसरा
Appearance
(यारोस्लाव्ह दुसरा, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
यारोस्लाव्ह दुसरा (रशियन:Яросла́в II Все́володович;८ फेब्रुवारी, इ.स. ११९१ - ३० सप्टेंबर, इ.स. १२४६) हा रशियाचा राज्यकर्ता होता. इ.स. १२३८ ते इ.स. १२४६ दरम्यान व्लादिमिरचा शासक असलेल्या यारोस्लाव्हने मोंगोल आक्रमणानंतर रशियाची पुनर्घडणी करण्यास सुरुवात केली. याला ओगदेई खानाच्या आईने विषप्रयोग करून ठार मारले.
याचे मूळ नाव थियोडोर होते.