याकातेक्वत्लि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अस्तेक पुराणांमध्ये याकातेक्वत्लि किंवा यिआकातेक्वत्लि हा एक वाणिज्य आणि पर्यटक, विशेषतः व्यापारी पर्यटक ह्यांचा आश्रय देव होता.