Jump to content

याँग-ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यॉंग-ल्

यॉंग-ल् (नवी चिनी चित्रलिपी: 永乐; जुनी चिनी चित्रलिपी: 永樂; फीनयीन: yǒnglè; उच्चार: यॉऽऽङ्ग-ल्) (मे २ १३६० - ऑगस्ट १२ १४२४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला तिसरा सम्राट होता.