याँगचंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यॉंगचंग (नवी चिनी चित्रलिपी: 雍正; जुनी चिनी चित्रलिपी: 雍正; फीनयीन: yōngzhèn; उच्चार: यॉऽऽङ्ग-चङ्ग) (डिसेंबर १३ १६७८ - ऑक्टोबर ८ १७३५) हा चीनवर राज्य करणारा मांचु छिंग राजवंशाचा चौथा आणि छिंग घराण्यातला तिसरा सम्राट होता.