यशवंत महाले
Appearance
पं यशवंतबुवा महाले हे विष्णू नारायण भातखंडे यांच्या आग्रा परंपरेतले एक गायक, बंदिशकार, व गुरू.
यशंवंतबुवांना पं.श्रीकृष्ण नारायण रातंजनकर तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्याकडून गाण्याची तालीम मिळाली. अण्णासाहेबांच्या पश्चात अण्णांचेच ज्येष्ठ शिष्य पं के जी गिंडे यांच्याकडून महालेबुवांना गाण्याची तालीम मिळाली.