यशवंतराव चव्हाण पुरस्कार
Jump to navigation
Jump to search
यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रतिवर्षी १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी दिल्या जातो. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख मानपत्र व मानचिन्ह असे आहे.
- इ.स. १९९४ - मधू दंडवते, माजी भारतीय रेल्वेमंत्री
- इ.स. १९९५ - बेअंतसिंग, पंजाबचे मुख्यमंत्री
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |