यशवंतराव चव्हाण पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रतिवर्षी १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी दिल्या जातो. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

  1. इ.स. १९९४ - मधू दंडवते, माजी भारतीय रेल्वेमंत्री
  2. इ.स. १९९५ - बेअंतसिंग, पंजाबचे मुख्यमंत्री