ययाति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ययाती या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

हा लेख ययाति या पौराणिक राजाविषयी आहे. वि.स. खांडेकरांची कादंबरी ययाति बद्दलचा लेख येथे आहे.

राजा ययाती हा स्वतःच्या मुलाकडून तारुण्य घेऊन त्याला वृद्ध करणारा पांडवांचा पूर्वज आहे.

ययातीची कन्या माधवी. हिच्या जीवनावर नेपाळी लेखक मदनमणी दीक्षित यांनी 'माधवी' नावाची कादंबरी लिहिली आहे.


ययातीसंबंधी मराठीतील पुस्तके[संपादन]

  • संगीत देवयानी पाणिग्रहण (नाटक, लेखक : भि.ग. आठवले)
  • देवयानी (कादंबरी, लेखक ग.त्र्यं. माडखोलकर)
  • मराठी साहित्यातील ययाती (भास्कर व्यं. गिरधारी)
  • माधवी (नेपाळी कादंबरी, लेखक : मदनमणि दीक्षित)
  • संगीत ययाति (नाटक, लेखक : वि.गो. श्रीखंडे)
  • ययाति (हिंदी, लेखक : अनंत पै)
  • ययाति (कादंबरी, वि.स. खांडेकर) : या कादंबरीच्या लेखनासाठी खांडेकरांना भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
  • ययाती (मूळ कन्‍नड लेखक गिरीश कर्नाड, मराठी अनुवाद : उमा कुलकर्णी), शिवाय श्री.रं. भिडे)
  • संगीत ययाती आणि देवयानी (नाटक, लेखक : वि.वा. शिरवाडकर)
  • ययाती देवयानी (लेखक प्रा, चांगदेव कांबळे) : ययाती आणि देवयानीवर मराठीत आलेल्या साहित्य कृती.
  • ययाति पुरु (सामाजिक कादंबरी, मूळ कन्‍नड लेखिका : दमयंती नरेगल, मराठी अनुवाद सुनंदा मराठे)
  • संगीत विद्याहरण (नाटक, लेखक : कृ.प्र. खाडिलकर)
  • वैरिण झाली सखी (नाटक, लेखक : संजीव शेंडे)
  • शर्मिष्ठा (काव्य, कवी : मंगेश पाडगावकर)