Jump to content

यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२४ मार्च 1992 संपादन
जन्मस्थानबंगळूर संपादन
वडीलश्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार संपादन
कुटुंबवडियार घराणे संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदम्हैसूरचे महाराज संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Massachusetts Amherst संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
मागीलश्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार संपादन

यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार (जन्म २४ मार्च १९९२) हे एक भारतीय राजकारणी आणि वडियार घराण्यातील एक राजे आहेत. २०२४ पासून भाजपाचे ते मैसुरु मतदारसंघातून खासदार म्हणून काम करत आहेत.[१] महाराजा जयचामराजेंद्र वायार यांचे ते पणतू आहे, व त्यांना श्रीकांतदत्त वडियार यांच्या निधनानंतर १० डिसेंबर २०१३ रोजी प्रमोदा देवी वडियार यांनी दत्तक घेतले होते. २०१५ मध्ये एका खाजगी समारंभात त्यांना "म्हैसूरचे महाराजा" म्हणून स्थापित करण्यात आले.[२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Lok Sabha 2024: Yaduveer Krishnadatta Wadiyar to contest on BJP ticket". mint. 13 March 2024. 12 April 2024 रोजी पाहिले.
  2. ↑ Foster, Stuart (11 June 2015). "UMass graduate crowned head of 600-year-old Indian kingdom". The Massachusetts Daily Collegian.
  3. ↑ "The big royal wedding: When Mysuru went gaga". द टाइम्स ऑफ इंडिया. 28 June 2016.